Dentists & Clinics
Google आणि Meta वरून योग्य patient leads.
रुग्ण वेदना झाल्यावर किंवा treatment प्लॅन करताना सर्च करतात. Dental clinics ला लोकल सर्चमध्ये मजबूत करतो, compliant ads चालवतो, reviews गोळा करतो आणि leads WhatsApp किंवा call वर पाठवतो — जेणेकरून योग्य cases मिळतील.
Challenges
- “dentist near me” सर्चमध्ये कमी visibility
- Tracking नसल्याने ads वाया
- Competitors पेक्षा कमी ऑनलाइन reviews
Solutions
- Local SEO + Google Business optimisation
- Call tracking सोबत Search व Meta campaigns
- Review generation आणि reputation system