Café, CIDCO परिसर
Café Instagram reach
Instagram reach २.१k वरून १८.४k
आधी: 2.1k
नंतर: 18.4k
मासिक Instagram reach
Reels calendar आणि offer creatives नंतर reach २.१k → १८.४k.
कुठे अडकलो होतो
अदृश्य feed.
एकत्र काय केले
साप्ताहिक Reel themes, weekend offers.
काय बदलले
Reach वाढ; weekends अधिक predictable.
त्यांच्या शब्दात
“Food photos आता आमच्या कॅफेसारखे दिसतात.”