टूरिंग सर्कस स्टॉप · औरंगाबाद बाहेरील मैदान

सर्कस शो: २१ दिवसांत ₹१०+ लाख नफा

२१ दिवसांत event profit ~₹२.४L वरून ~₹१०.२L

सर्कस शो: २१ दिवसांत ₹१०+ लाख नफा — digital marketing case study in Aurangabad
आधी: ₹2.4L
नंतर: ₹10.2L
Reported event profit (₹ लाख)

फक्त flex banners. २१ दिवसांचा digital blitz — Reels, मराठी countdown, WhatsApp tickets, Meta + Google — नंतर profit ~₹१०.२L.

कुठे अडकलो होतो

कमी वेळ, मर्यादित ad budget, Ads Manager नवीन.

एकत्र काय केले

Daily ad cap, जलद shoots, WhatsApp box office, रोजचा report.

काय बदलले

Weekend रांगा; दहा लाख ओलांडले; पुढच्या जिल्ह्यात repeat.

त्यांच्या शब्दात

फोनवर तिकीट, Reels वर गर्दी — या स्टॉपला वाचवले.

Circus unit manager
कॉल · +91-7770059474