Wellness spa · CIDCO / जालना रोड बाजू
Massage & spa: रिकाम्या स्लॉट्सपासून भरलेल्या बुकिंगपर्यंत
मासिक bookings ३८ वरून ११२
आधी: 38/mo
नंतर: 112/mo
Confirmed bookings / महिना
कौशल्य असलेल्या therapists सोबतही weekday स्लो होते. Maps अर्धवट, Instagram अनियमित, WhatsApp उत्तर उशिरा. Maps फोटो, Meta ads आणि same-day WhatsApp स्क्रिप्टनंतर bookings ~३८ वरून ११२.
कुठे अडकलो होतो
फक्त जुने ग्राहक. नवीन लोकांना spa माहित नव्हते. Weekday therapists रिकामे.
एकत्र काय केले
Treatment फोटो, GBP दुरुस्त, reviews, छोटा Meta budget, प्रामाणिक weekday offers, WhatsApp booking flow.
काय बदलले
Bookings दुप्पटहून अधिक. Maps वरून अनोळखी कॉल येऊन WhatsApp वर booking पूर्ण.
त्यांच्या शब्दात
“आधी Google फिक्स, मग ads. आता weekday लाही busy. Follower count पेक्षा ते महत्त्वाचे.”