Graphic Design
व्यावसायिक दिसणारे posts, मेनू, banners आणि print.
Festival offers पासून clinic posters पर्यंत — design लोकांचा विश्वास ठरवतं. Social creatives, brochures, packaging आणि outdoor boards तयार करतो जे ब्रँडशी जुळतात आणि औरंगाबाद मार्केटमध्ये Instagram व print दोन्हीसाठी काम करतात.
Benefits
- Social media creatives आणि templates
- Print-ready मेनू, flyers आणि boards
- Festival आणि offer campaign kits
- सर्व touchpoints वर एकसारखा look
Process
- 1
Brief आणि brand assets गोळा करा
- 2
Concepts, revisions आणि final delivery
- 3
नियमित गरजांसाठी template packs