Dental clinic, चिकलठाणा
Dental clinic lead growth
Qualified leads महिन्याला ८ वरून ४२
आधी: 8/mo
नंतर: 42/mo
Qualified leads / महिना
GBP rebuild, Search Ads आणि WhatsApp follow-ups नंतर leads ८ → ४२ / महिना.
कुठे अडकलो होतो
Mid-week chair रिकामी. Maps pack मध्ये स्पर्धक.
एकत्र काय केले
GBP, reviews, Search Ads, WhatsApp qualification.
काय बदलले
Steady qualified leads.
त्यांच्या शब्दात
“Google वरून नियमित patient enquiries येतात.”